खर्डेवाडी येथे ह.भ.प.तनया दिदी बढे यांचे हरीकिर्तन
बीड:- तालुक्यातील मौजे खर्डेवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी चैत्र वद्य पंचमी दि.18/4/25 ला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ. प महादेव महाराज तात्या,ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे .ह.भ.प.भिवसेन महाराज भोसले,ह.भ.प राजेन महाराज भोसले यांच्या शुभ हस्ते सप्ताहाची सुरवात होणार आहे . या सात दिवस चालणाऱ्या नाम सप्ताह मध्ये काकडा, भजन,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन ,भावार्थ रामायण,प्रवचन, हरिपाठ व हरिकिर्तनआणि हरिजागर असे विविध कार्यक्रम आहेत .
या सप्ताह मध्ये ह.भ प. राजेन महाराज भोसले,ह.भ प. श्रीनिवास महाराज जगताप,ह.ह.प. श्री किसन महाराज पवार,ह.भ.प. रतन महाराज,ह.भ.प.सतीश महाराज, ह भ.प. दिपक महाराज तसेच सप्ताहात एकमेव महिला कीर्तनकार ह.भ.प. तनाया दिदी बढे , खेड जी.पुणे यांचे शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत शुश्राव्य हरिकीर्तन होणार आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.असे आवाहन मुकादम मंडळ खर्डेवाडी यांनी केले आहे
25 एप्रिल 2025 रोजी शुक्रवार सकाळी 11 ते 1 या वेळेत ह.भ.प. श्री लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होईल
या सप्तहासाठी मृंदग सेवा बाळू महाराज बसवर ,गणेश महाराज भोसले आणि गोविंद महाराज भोसले यांची राहणार आहे तरी सर्व भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भजनी मंडळ आणि गावकरी मंडळी खर्डेवाडी यांनी केले आहे.