📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत बीडच्या स्वरा उंडाळे हीस सूवर्णपदक

होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत बीडच्या
स्वरा उंडाळे हीस सूवर्णपदक
प्रतिनिधी | बीड
गेवराई तालुक्यातील गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या बीडच्या  स्वरा श्रीकृष्ण उंडाळे  या विद्यार्थीनीने होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.या बदद्दल तिचा बीड येथील चौंडेश्वरी देवी ट्रस्ट मंडळाच्या वतीने नुकताच  सत्कार करण्यात आला.  तिच्या यशाबद्दल जवाहर नवाेदय विद्यालयातील प्राचार्य, शिक्षकांसह वडील श्रीकृष्ण उंडाळे, आजोबा रमेश उंडाळे यांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button