बीड
मौजे कामखेडा येथील जिल्हा परिषद शाळा मराठी व उर्दू विरुध्द मा. दिवाणी न्यायालयाचा जैसे थे आदेश – अॅड. गणेश मच्छिद्र कोल्हे

बीड (प्रतिनिधी) : मौजे कामखेडा येथील गट नंबर 163 मधील जमीनीचे मुळ मालक नामे शेख हमीद शेख करीम हे असुन त्यांच्या मृत्यू पश्चात वारस शेख शेरु शेख हमीद व इतर असुन त्यांचे वडीलोपार्जित जमीनी मध्ये जिल्हा परिषद शाळा मराठी व उर्दू बनावट पी.टी. आर. क्रमांक 402 चा आधार घेऊन मिळकती मध्ये अतिक्रमण केले व सदर अतिक्रमण काढुन घेणे बाबत पक्षकार शेख शेरु शेख हमीद यांनी विधीज्ञ गणेश एम. कोल्हे रा. गेवराई यांचे मार्फत बीड न्यायालयात विशेष दिवाणी दावा क्र. 33/2025 दिनांक 18/03/2025 रोजी दाखल केला व सदर प्रकरणा मध्ये निशाणी क्र. 35 वर जैसे थे आदेश कामी वादी शेख शेरु हमीद यांनी अर्ज मा. न्यायालयात दाखल केला व सदरचा अर्ज मा. न्यायालयातने त्रयस्त इसम यांनी कुठल्याही प्रकारचा बेकादेशीर हक्क प्रस्थापीत करु नये करीता मंजुर करुन आदेश दिनांक 09/05/2025 रोजी निर्गमीत केला.
जिल्हा परिषद शाळा कामखेडा मराठी व उर्दू माध्यमातुन शेख हमीद शेख करीम यांच्या जमीनी मध्ये बेकायदेशीर चालु करुन त्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्या बाबत व सदरचे बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण काढुन मिळणे बाबतचा वाद मा. न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ठ असुन सदर प्रकरणामध्ये बांधकामाचे बेकायदेशीर बील उचलु नये व बेकायदेशीर बांधकाम करु नये व जिल्हा परिषद शाळेने वादी शेख शेरु शेख हमीद यांना ताबा वहिवाटीस अडथळा करुन नये करीता मनाई हुकुम अर्ज दाखल केला असुन तो न्याय प्रविष्ठ आहे व सदर प्रकरणात पुढील सुनावणी दिनांक 31/07/2025 रोजी मा. न्यायालयात तहकुब करण्यात आलेली आहे. विधीज्ञ गणेश एम. कोल्हे रा. गेवराई यांचा युक्तीवाद व सकृतदर्शनीचे पुरावे गृहीत धरुन दिनांक 09/05/2025 रोजी गट नंबर 163 मौजे कामखेडा येथील वादग्रस्त मिळकती मध्ये जैसे थे आदेश मा. न्यायालयाने निर्गमीत केलेला आहे. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकात अॅड. गणेश एम. कोल्हे यांनी दिली आहे.