बीड

छत्रपती संभाजीनगर छोटे पंढरपूर पायी वारी

छत्रपती संभाजीनगर छोटे पंढरपूर पायी वारी

.प्रतिनिधी:- लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजी नगर लोकमित्र पोलीस कॉलनी दिंडी गेल्या तीन वर्षापासून छोटे पंढरपूर पायी वारी पोलीस कॉलनी मारुती मंदिर ते पंढरपूर आषाढी एकादस निमित्त पोलीस कॉलनी दरवर्षी महिला भगिनी नेहमी पायी वारी छोटे पंढरपूर दर्शनासाठी जात असतात यावर्षीही मोठ्या संख्येने महिला भगिनी या दिंडी पायी वारीमध्ये भाग घेतला टाळ मृदंगाच्या गजरामध्ये छोटे पंढरपूर येथे दर्शनासाठी जातात मोठे पंढरपूर येथे जाणे शक्य नसल्याकारणाने छत्रपती संभाजी नगर मध्ये छोटे पंढरपूर विठ्ठलाचे मंदिर आहे या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी असते अनेक भागातून या ठिकाणी पायी दिंडी वारी दर्शनासाठी येते आषाढी एकादशी निमित्त छोटे पंढरपूर हे भाविकाने गजबजल्या जाते या या ठिकाणी भाविकांसाठी मोठा पोलीस बंदोबस्त व दर्शनासाठी बॅरॅकेट रांगा व तसेच अनेक ठिकाणी महाप्रसादाच्या स्टॉल लावले जातात आजाराच्या संख्येने छोटे पंढरपुरामध्ये भाविकांची गर्दी यावेळेस पाहायला मिळाली

Back to top button