📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मुख्यमंत्री साहेब  दुष्काळ सदस्य जाहीर केलेल्या तालुक्यातील महिला बचत गटासह सोनेतारण घर तारण आणि शेतीतारंनसह कर्ज माफ करून शेतकरी व शेतमजूर कर्जमुक्त करावा.सा.का. मनोज शेंबडे 

मुख्यमंत्री साहेब
दुष्काळ सदस्य जाहीर केलेल्या तालुक्यातील महिला बचत गटासह सोनेतारण घर तारण आणि शेतीतारंनसह कर्ज माफ करून शेतकरी व शेतमजूर कर्जमुक्त करावा.सा.का. मनोज शेंबडे
…………………………………..
बीड सुर्योदय: सुरेश आहेर
7सप्टेबर 2026रोजी दैनिक सुर्योदय परिवार बीड यांना
या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री यांनी दुष्काळ झालेले तालुके जाहीर केले असून याबद्दल युवा शेतकरी पुत्र मनोज शेंबडे यांनी मागणी केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी जाहीर करण्यासाठी दैनिक सूर्योदय ने बातमी प्रकाशित केली होती सदृश्य दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जाहीर केली असून यादी घेऊन सर्व तालुक्याचा उल्लेख करावा आणि दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरसकट पिकांची मदत खरीप हंगामातील पिकाची मदत 70 हजार रुपये हेक्टर प्रमाणे व दुबार पेरणीसाठी आर्थिक 25 हजार रुपये मदत देण्यात यावी.
 त्याचप्रमाणे वार्षिक पिके ऊस पपई शेवगा आदि पिकासाठी एक लाख रुपये हेक्टर मदत देण्यात यावी. आणि बहुवार्षिक ड्रॅगन फ्रुट  संत्रा मोसंबी लिमुनी आदीला दोन लाख रुपये हेक्टर मदत देण्यात यावी .
त्याचप्रमाणे दुष्काळ सदस्य जाहीर झालेल्या तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांनी शेती तारण सोने तारण घर तारण महिला बचत गट यासारख्या गहाण ठेवून काढलेल्या शेतीच्या खर्चासाठी व दुबार पेरणीसाठी मागील वर्षी अतिवृष्टीने खरडून वाहून गेले यावर्षी दुष्काळ पडला यामुळे सोनेतारण घर तारण महिला बचत गट शेती सातबारा वरील कर्ज सरसकट कर्ज माफ करून शेतकरी व शेतकरी
कुटुंबातील सदस्यांच्या नावावर अथवा महिलांच्या बचत गट सरसकट माफ करून शेतकरी व शेतमजूर यांना कर्जमुक्त करावे अशी भूमिका व मागणी शेतकरी पुत्र मनोज शेंबडे यांनी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून असून वारंवार दुष्काळ अतिवृष्टी गारपीट यासह नैसर्गिक संकटाला बळी पडणारा शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी याची तात्काळ दखल घेऊन दुष्काळ सदस्य जाहीर केलेल्या तालुक्यात कर्ज माफ करून शेतकरी व शेतकरी कुटुंब व शेतकरी मजुरांना कर्जातून मुक्त करावे आणि शेतकऱ्यांना जीवदान द्यावे असे आमचे प्रतिनिधीशी बोलताना युवा शेतकरी पुत्र महिला यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे गावगाड्यातील महिला व शेतकऱ्याची थेट संवाद साधत सुरेश अप्पा आहेर यांनी शेतकरी महिला शेतमजूर व शेतकरी पुत्र यांची बांधावर जाऊन अतिवृष्टी ढगफुटी दुष्काळ यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाची सत्यता आणि सरकारने तातडीने करावयाचे काम याचा आढावा घेतला आहे . कृषीप्रधान देशाचा बळीराजा जगवायचा असेल तर राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री या नात्याने आपणास ही ठोस निर्णय घ्यावीच लागतील अशी तळमळ व्यक्त होत आहे.
Back to top button