बीड

बीड शहरवासीयांना प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून  729 घरकुलांना मंजुरी भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाला 

बीड शहरवासीयांना प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून  729 घरकुलांना मंजुरी भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाला
 यश मा श्री नवनाथ जी शिराळे पाटील
प्रधानमंत्री आवास योजनेतून बीड़ शहरात ७२९ घरकुलांना मंजुरी भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ शिराळे पाटील यांची माहिती
लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती मा नवनाथ जी अण्णा शिराळे पाटील व स्वीकृत नगरसेवक गोविंद शिराळे पाटील यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून केले आहे .
बीड । प्रतिनिधी
सध्या भारतामध्ये देव देश धर्म यासाठी सातत्याने चालणारे सरकार देशातील नागरिकांना लाभले आहे मा श्री लोकप्रिय  प्रधानमंत्री  नरेंद्रजी मोदी साहेब हे देव देश धर्म या या उत्कृष्ट कार्यासाठी ते  सातत्याने  व्यस्त असतात व  सर्व भारतातील तमाम सर्वसामान्य गोरगरीब  नागरिकांपर्यंत  पर्यंत शासनाच्या विविध विकासात्मक  योजना कशा पोहोचतील याच्यावर त्यांचा मोठा भर  असतो याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये देखील देव देश धर्म यासाठी सातत्याने कार्य करणारे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष या लोकप्रिय  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उर्फ सर्वांचे देवा भाऊ  यांचे सरकार कार्यरत आहे या सरकारमध्ये या उपमुख्यमंत्री  एकनाथ जी शिंदे साहेब व दुसऱ्या मा  उपमुख्यमंत्री सुनेत्रा  ताई पवार व महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन  कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या बीड जिल्ह्याच्या वतीने बीड शहरातील नागरिकांनी ऑनलाईन रमाई आवास योजनेसाठी  केलेल्या घरकुल फॉर्म ला मंजुरी चांगल्या प्रकारे मिळावी  घरकुलांना मंजुरी घ्यावी  या साठी  प्रस्ताव बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने व  पाठवण्यात आला होता या प्रस्तावावर स्वीकृत नगरसेवक गोविंद शिराळे पाटील यांची देखील सिग्नेचर आहे या घरकुल  आवास योजनेच्या प्रस्तावावर  राज्य सरकारने प्रयत्न करून केंद्र सरकारकडून मंजुरी मिळून बीड शहराला खूप मोठी घरकुलाची मंजुरी देऊन बीडकरांचे मन जिंकले आहेत
बीड नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत ७२९ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुर झाले आहे अशा लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता मालकीच्या जागेवर बांधकाम नकाशा, लोकेशन प्लान व बांधकाम परवानगी घेऊन त्वरीत बांधकाम सुरु करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ अण्णा शिराळे पाटील व  बीड नगर स्वीकृत नगरसेवक एडवोकेट गोविंद शिराळे पाटील   यांनी प्रसिद्धी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून  केले आहे.
सर्वांसाठी घरे  अन्न वस्त्र हे  अत्यंत आवश्यक आहे यासाठी भारताचे लोकप्रिय  प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी साहेब हे सातत्याने लोकांपर्यंत योजना कशा उपलब्ध होतील त्याच्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात व  स्वतः या संकल्पनेवर आधारीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बीड शहरातील नागरीकांनी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर केले होते. सदर योजने अंतर्गत बीड शहरातील ७२९ लाभार्थ्यांचे घरकुल मंजुर झाले आहे.  म्हणून प्रधानमंत्री महोदय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय  नेत्या तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांचे सर्व बीड जिल्ह्यातून त्यांच्या उत्कृष्ट कर्तव्याच्या बाबतीत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे व बीड शहरातील ज्यांना घरकुल मंजूर झाले आहे अशा  मंजुर लाभार्थ्यांची यादी नगर परिषद कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तरी बीड शहरातील सर्व नागरिकांनी या घरकुल योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा काही अडचण असल्यास डायरेक्ट आमच्याशी संपर्क करावा असे आव्हान देखील या प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती नवनाथ अण्णा शिराळे पाटील तसेच बीड नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक एडवोकेट गोविंद शिरोळे पाटील यांनी केले आहे
Back to top button