साळवे ग्रामपंचायत मधील मा. सरपंचासह असंख्य राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी (शिंदे गट )शिवसेनेत प्रवेश.

साळवे ग्रामपंचायत मधील मा. सरपंचासह असंख्य राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी (शिंदे गट )शिवसेनेत प्रवेश.
प्रतिनिधी -नितेश पुरारकर
माणगाव: साळवे ग्रामपंचायत मधील मा. सरपंचासह असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा नामदार मा. श्री. भरतशेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश_
माणगाव तालुका,महाड विधानसभा मतदारसंघ साळवे ग्रामपंचायत मधील मा सरपंच संजय शिंदे, माजी सरपंच गणू तेडगुरे , माजी सरपंच सदानंद तेडगुरे श्री. राम तेटगुरे, श्री. रामचंद्र तेटगुरे , श्री काशिराम तेटगुरे, श्री ,काळुराम तेटगुरे, श्री . सुनिल फावडे, नितीन शिंदे, रामा तेटगुरे, संतोष तेटगुरे , गोविंद ढेपे, दत्ताराम तेटगुरे,परेश तेटगुरे , विपुल शिंदे,शांताराम तेटगुरे
तसेच मुंबई मंडळाच्या अध्यक्षांसह असंख्य कार्यकर्त्यांनी श्री.विष्णु तेटगुरे बळीराम तेटगुरे, दिलीप तेटगुरे काशिराम शिंदे, संजय तेटगुरे निलेश फावडे, दिनेश फावडे निलेश तेटगुरे, संतोष तेटगुरे विनोद तेटगुरे, सुधीर तेटगुरे केतन ढेपे , संजय तेटगुरे, नथुराम तेटगुरे,दगडू पालकर, रवी तेटगुरे, बिपिन तेटगुरे, संदीप तेटगुरे, अनंत तेटगुरे, देवेंद्र तेटगुरे, नथुराम शिंदे,रोहन ढेपे, योगेश तेटगुरे,सागर
तेटगुरे ,विठ्ठल तेटगुरे ,अभय तेटगुरे,अजय तेटगुरे ,गणेश तेटगुरे, सनिल तेटगुरे, रोहित ढेंपे,हरिश्चंद्र तेटगुरे ,बाळासाहेब भवन मुंबई येथे केला शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश.
या पक्षप्रवेशासाठी माणगाव तालुक्यातील आणि निजामपूर विभागातील मुंबई पदाधिकाऱ्यांसह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.



