📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीयसोलापूर

मंद्रुप येथे युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी….

महेश पवार सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत सदस्य यासीन मकानदार, शिवपुत्र जोडमोटे, तंटामुक्त अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले, महेश मेंडगुदले, संतोष बरुरे, सूरज केवटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनमोल केवटे, उत्सव अध्यक्ष आसिफ शेख, लवंगीचे सरपंच संगमेश पाटील, युवराज कोरे, संदीप मेंडगुदले, श्रीशैल मुंजे, अनिकेत पाटील, रमेश वाघमोडे, आकाश बरगुडे, सोनू वाघमोडे, अक्षय नवले, मुकेश देविदास, अभिषेक बटगिरी, बबलू बागवान, सुशील बनसोडे, राजू लोखंडे, मनोज पोतदार, भीमा मुगळे, शरणप्पा कांबळे, प्रदीप कोळी यांच्यासह मंद्रुप व परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Back to top button