श्री शिवाजी विद्यालय शेल पिपंळगाव सन १९९०-९१ बॅचच्या विदयार्थ्यांनी केली आषाढी वारीत आरोग्य सेवा

श्री शिवाजी विद्यालय शेल पिपंळगाव सन १९९०-९१ बॅचच्या विदयार्थ्यांनी केली आषाढी वारीत आरोग्य सेवा
पुणे :-आळंदी शेलपिपंळगावच्या शाळेचे श्री शिवाजी विद्यालय माझी विध्यार्थी बॅचचे सर्व मिञानी
गेल्या ३५ वर्षापासून एक विचाराने राहात असलेल्या श्री शिवाजी विद्यालय शेल पिंपळगाव सन १९९०-९१ बैच च्या माजी विदयार्थ्यांनी व डॉ.कालीदास दौंडकर यांच्या धन्वंतरी हॉस्पिटल शेल पिंपळगाव (आळंदी)यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम महाराजांच्या पायी वारीतील सराटी- अकलूज या पालखी मार्गावर डॉक्टर डे च्या १/७/२०२५ रोजी वारकरी लोकांच्या पायाला आयुर्वेद मसाज ; बीपी ; शुगर तपासणी व औषध वाटप करून आपली सेवा दिली या पवित्र कार्यात
डॉ . संतोष कुंभार ,संतोष दौंडकर,अनिल कराळे,
विकास पोतले,इकबाल शेख,
बाबाजी पोतले,तुकाराम टेंगले,नितिन बवले,गोरक्ष साबळे ,रामदास आवटे,बापुसाहेब कोळेकर,गोविंद दरेकर,जयेश इंगळे ,बाबासाहेब कोळेकर,पांडुरंग गोंडाळ,प्रमोद साळवे ,संजय जाधव ,आनंदा कुटे ,जयदेव लोणारी,भरत पुजारी ,अशोक दौंडकर ,दत्ता साबळे ,तुकाराम कुटे निलेश आवटे ,संतोष धोपाडे ,भगवान झरेकर,विलास नितनवरे,शिवाजी थिगळे ,सर्जेराव बोधे ,नवनाथ आवटे ,सुनिल थोरवे,गोविंद दरेकर,दिपक कोळी ,कैलास मोहिते ,विलास भाकरे ,
चैतन्य मोहिते या माजी विदयार्थ्यांनी विशेष योगदान दिले व अकलूज येथिल व्यावसायिक श्री. माधव धस यांच्या सहकार्याने उत्फुर्त सेवा देण्यात आली आहे.



