बीड
पोलीस हक्क संघर्ष संघटना चा दुसरा वर्धापन दिन साजरा बीड येथे होणार……!

पोलीस हक्क संघर्ष संघटना चा दुसरा वर्धापन दिन साजरा बीड येथे होणार……!
बीड दिनांक प्रतिनिधी :-पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या संघटने चा दुसरा वर्धापन दिन शनिवार दिनांक 28 जुन रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, नगर रोड बीड जिल्हा बीड येथे थाटात साजरा होणार आहे अशी माहिती
संस्थापक अध्यक्ष ऍडव झेबा शेख यांनी दिली आहे
पोलीस हक्क संघर्ष संघटना चे संस्थापक अध्यक्ष ऍडव झेबा अब्दुल कदीर शेख या कार्यक्रम च्या अध्यक्ष पद भूषवणार आहेत
या कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे श्री नवनीत कावत पोलीस अधीक्षक बीड हे राहणार आहेत, विशेष उपस्थिती राजेंद्र लहाने, बुलढाणा गोपाळ कच्छवे, परभणी वसंत सगळे, अब्दुल
कदीर शेख बीड, नजीमोद्दीन काजी, मुस्तफा खान, सिद्धार्थ नेताने, खान एजाज खान, अय्युब खान औरंगाबाद, बाबुराव बडे पुणे, माधवराव सातवणे परभणी, शांताबाई जैन, बाळासाहेब राखे, यांची
विशेष उपस्थिती राहणार आहेत.तसेच पोलीस हक्क संघर्ष संघटना चे सारे पदाधिकारी महिला आणि पुरुष हे उपस्थित राहणार आहेत.
लाड सर, जलील पठाण, डॉक्टर जतीन वंजारे,
सुनंदा काकडे, जयश्री सूर्यवंशी, रंजना पावर, सलमान बागवान, सलमा नाहिद, सर्फराज शेख, डॉक्टर शोएब खान, अन्वर खान, रहीम इनामदार, मोहमद युनूस, राजाराम पवार, माया कांबळे, सोहेल शेख, नंदकुमार शिसोदीया, विनोद इंगोले, राहील पटेल, राजश्री उफाडे, ऍडव ईद्रीस, गफ्फार शेख, इहेतशाम शेख, संतोष भाले, शुभांगी काळे, काजी मोईनोद्दीन,यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, नगर रोड, बीड


