संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीमधील विज्ञानेश्वर मंदिर,आंपेगाव दिंडी क्रमांक ७८, रथामागे सहाशे संदस्याना किटचे वाटप

संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीमधील विज्ञानेश्वर मंदिर,आंपेगाव दिंडी क्रमांक ७८, रथामागे सहाशे संदस्याना किटचे वाटप
पुणे प्रतिनिधी :- ( आळंदी ) श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथे आलेल्या वारकरी संत दिंडीचे विज्ञानेश्वर मंदिर अंपेगाव ता.अंबड जि.जालना चालक मालक. हं.भ.प. मठाधिपती स्वामी ज्ञानानंद स्वरस्वती येथील हं. भ.प .कल्याण महाराज कल्याणकर आळंदी दत्त मंदिर तथा संत रघुनाथ बाबा समाधी मंदिर आळंदी देवाची येथे दिंडी क्रमाक.७८ माऊलीच्या (रथामागे ) यांच्या दिडीतील सहाशे सदस्य यांना किटचे वाटप यामध्ये एक बॅग सबनम व एक हॅन्ड बॅग व दिंडीचे माहितीपुस्तक व आय कार्ड आणि रुमाल, रेनकोट, एक पाणी बॉटल सोबत देऊन दिंडीतील कोणालाही अडचण आली तर या बॅगवरुन त्या ठिकाणी पोहचण्याएसाठी मदत होते.आणि या दिंडीचे वैशिष्टये खुप शिस्तंबध्द आहेत .व या दिंडीचे विशेष म्हणजे उरलेल्या देणगी मधुन व सिध्दामधुन अंखडित अन्नदान आळंदीतील साधक विद्यार्थी यांना रोज अन्नदान केले जाते.व मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील टिम या दिंडीमध्ये सहकारी सोबत असतात.विजय भाऊ तारक, नाना खंदारे,भिमराव जाधव ,दिपक भाऊ जाधव अंबादास मैद ,संतोष कचरे ,योगेश ,शिंदे भागवत भांदरगे,नाना खंदारे, ब्रद्रिशेठ जाधव, विलास गावडे ,अनिल काळे ,जगनाथ चौधरी,( विणेकरी) या दिंडीमध्ये आळंदीज्ञते पंढरपुर पायी वारीस प्रस्थान झाल्यास दुसर्या प्रांरभ होणार आहे.



