बीड

शनिवारी गोंधळी समाज बांधवाची बैठक

शनिवारी गोंधळी समाज बांधवाची बैठक
बीड प्रतिनिधी:-बीड जिल्ह्यातील गोंधळी समाज बांधवाचीबैठक२२/३/२०२५
रोजी सकाळी १०वाजता श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान बार्शी रोड बीड ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये समाजातील विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा होऊन त्या निवेदन देण्याचे ठरवण्यात येणार आहे यामध्ये महत्त्वाचे विषय म्हणजे घरकुल योजना, कलाकारांना मानधन,राशन कार्ड, ज्येष्ठ व वयोवृद्ध व्यक्तीला शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत नाही यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी एकत्र येऊन त्यावर सविस्तर चर्चा करून त्याचे निवेदन शासनाला द्यावयाचे आहे ,तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त गोंधळी समाजातील नागरिकांनी शनिवार दिनांक 22/ 3 /2019 रोजी सकाळी भगवान बाबा प्रतिष्ठान ,बार्शी रोड , हॉटेल गोल्डन चॉइस च्या मागे बीड या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्ह्यातील समस्त गोंधळी समाज बांधव यांनी केले आहे.
Back to top button