बीड

श्री हरिश्चंद्र ठोसर याची बीड शहर संघटक पदी नियुक्ती… हार्दिक अभिनंदन “

श्री हरिश्चंद्र ठोसर याची बीड शहर संघटक पदी नियुक्ती… हार्दिक अभिनंदन ”

*शिवसंग्रामचे मावळे श्री हरिचंद्र ठोसर यांचे बीड शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. श्री हरिचंद्र ठोसर हे निष्ठावान, प्रामाणिक व धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लोकनेते कै.विनायकरावजी मेटे  साहेबांवर श्रद्धा ठेवणारे व शिवसंग्राम अध्यक्ष डॉ.ज्योतीताई मेटे यांच्या सूचनेनुसार व बीड शहराध्यक्ष सुहास आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले . याप्रसंगी उपस्थित  शिवसंग्रामचे मराठवाडा विभाग प्रमुख अनिल भाऊ घुमरे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दादा कोकाटे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे , युवक जिल्हाध्यक्ष सुनील कुटे,शिवसंग्राम शहर संघटक प्रमुख हरिचंद्र ठोसर , युवक तालुकाध्यक्ष गणेश साबळे,गणेश धोंडरे, साथीराम ढोले , अतुल लांगोरे सर तसेच शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

Back to top button