बीड
अशोक भैय्या चोले यांना जहागीर मोहा गणातून सर्वाधिक पसंती

अशोक भैय्या चोले यांना जहागीर मोहा गणातून सर्वाधिक पसंती
बीड // प्रतिनिधी :-आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची तयारी सध्या जोरात चालू आहे त्यामुळे इच्छुक सुद्धा जास्त प्रमाणात आहेत पण जहागीर मोहा पंचायत समिती गणातून उच्चशिक्षित व कर्तव्यदक्ष तरुण उमेदवार अशोक भैय्या चोले यांच्या नावाचीच सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांत चर्चा चालू आहे त्यांनी आतापर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी खूप मोलाचे कार्य केले आहे लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देण्याचे तसेच शासकीय कार्यालयातील लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले आहे तसेच त्यांनी आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी विविध आंदोलने व समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत जहागीर मोहा पंचायत समिती गणात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे अशोक भैय्या चोले यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या प्रामाणिक कार्य करणाऱ्या युवकास संधी मिळेल अशी अपेक्षा जहागीर मोहा पंचायत समिती गणातील सर्वसामान्य जनतेची आहे



