( प्रतिनिधी) बीड तालुक्यातील पाली पंचक्रोशीतील सर्वात मोठी खंडोबा यात्रा 2025. या यात्रेच्या नियोजना करिता पाली परिसरातील सर्व ग्रामस्थांची बैठक होऊन सर्वनामते दीपक दादाराव नवले यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. व शेख सिराज उस्मान यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तर उर्वरित कार्यकारिनित् मुरलीधर नवले ,शाहू बोराडे,रवींद्र वीर,प्रशांत गायकवाड,कल्याण खांडेकर्,ब्रहान्देव नवले,दत्ता राऊत,दिगंबर चालक,बाबासाहेब नवले,लक्ष्मण नवले,गणेश क्षीरसागर,शरद अप्पा नवले,दशरथ राऊत,यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.या बैठकीस बापूराव नवले,महेंद्र वीर (सरपंच),लक्ष्मण तात्या नवले,रमेश नवले,दीपक नवले,अरुण नवले,श्रीमंत नवले,जालिंदर नवले,दगडू गायकवाड,लक्ष्मन गायकवाड,हरिभाऊ नवले,बबू शेख,गणेश् नवले,इरफान शेख,संदीप गरुड,प्रशांत वीर,मनोज जोगदंड,सूरज गायकवाड,आशिष नवले इ उपस्थित होते.यात्रा महोत्सव 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर यादरम्यान होणार असून .छबीना,भव्य कुस्ती स्पर्धा असा राहणार आहे.