रत्नागिरी

मार्कंडी येथील प्रतिष्ठित नागरिक विकास जांभळे हे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

चिपळूण प्रतिनिधी – प्रदीप पवार
चिपळूण खडपोली येथील जे के फाईल्स या कंपनीत अनेक वर्ष सेवेत असलेले विकास भाऊ जांभळे यांना कामगार दिनाचे औचित्य साधून *गुणवंत कामगार पुरस्कार* प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कामगार संघटनेतील अनेक मान्यवर व अधिकारी वर्ग उपस्थित होता. विकास जांभळे यांचे खडपोली औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगार संघटनांकडून तसेच मार्कंडी परिसरातील अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Back to top button