गुरुकुल परीक्षेत नवीन मराठी प्राथमिक शाळेचे घवघवीत यश

गुरुकुल परीक्षेत नवीन मराठी प्राथमिक शाळेचे घवघवीत यश
जामखेड प्रतिनिधी – जामखेड शहरातील नविन मराठी प्राथमिक शाळेतील राज्य व जिल्हा गुणवत्ता यशस्वी विद्यर्थ्यांचे शाळेचे कोषाध्यक्ष उमेश काका देशमुख शाळेच्या मुख्याध्यापिका राळेभात मॅडम यांच यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली
राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली
1) काव्या शशिकांत पवार 100 पैकी 100 राज्यात पहिली
2) सत्यम संतोष खैरे 100 पैकी 100 राज्यात पहिला
3) श्रवण शरद पोटे 100 गुण राज्यात पहिला
4) शुभश्री अनिल जगदाळे गुण 98 राज्यात दुसरी
5) दिव्यांका किरण भोगे गुण 96 राज्यात तिसरी
6) सेजल रेवणनाथ यादव गुण 96 राज्यात तिसरी
7) राव्या किरण खैरे गुण 96 राज्यात तिसरी
8) तन्वी बाजीराव गोपाळघरे गुण 96 राज्यात तिसरी
9) आर्यन शरद सायकर गुण 94 राज्यात चौथा
10) साई अमोल फलके गुण 94 राज्यात चौथा
11) जैन्नब रफिक शेख गुण 94 राज्यात चौथा
12) अमिना अब्दुलरहॆमान शेख गुण 94 राज्यात चौथी
13) फैज जाकीरमियाँ सय्यद गुण 94 राज्यात चौथा
14) वेदांशी पृथ्वीराज घुले गुण 94 राज्यात चौथी
15) हर्षाली बापूराव हुलगुंडे गुण 94 राज्यात चौथी
16) शिवाय सुधीर पवार गुण 92 राज्यात पाचवा
17) स्वराज अविनाश साळुंखे गुण 92 राज्यात पाचवा
18) हुमरान अल्फराज पठाण गुण 92 राज्यात पाचवा
19) आरुषी ऋषिकेश गायकवाड गुण 90 जिल्ह्यात पहिली
20) सृष्टी सतीश टेकाळे गुण 90 जिल्ह्यात पहिली
21) शिवम राहुल टेकाळे गुण 90 जिल्ह्यात पहिला
22) मानसी विलास लगड गुण 90 जिल्ह्यात पहिली
23) अनुष्का सचिन सिद्धेश्वर90 गुण जिल्ह्यात पहिली
24) शिवनेरी संतोष भोंडवे गुण 90 जिल्ह्यात पहिली
25) तनुजा अशोक अडाले गुण 88
जिल्ह्यात दुसरी
26) माहीरा अयाज शेख गुण 88 जिल्ह्यात दुसरी
27) कोणार्क सचिन दाणी गुण 88 जिल्ह्यात दुसरा
28) स्वरांजली सुनील चव्हाण गुण 88 जिल्ह्यात दुसरी
29) साई प्रमोद टेकाळे गुण 86 तालुक्यात पहिला
30) अथर्व अंगत बोराटे, गुण 86 तालुक्यात दुसरा
31) अलिजा जाकिर शेख गुण 84 तालुक्यातील तिसरी
32) श्लोक विजय सातपुते गुण 84 तालुक्यात चौथा
33) ओवी आणि लोहार गुण 84 तालुक्यात पाचवी
34) वंश अजय गुप्ता गुण 84 तालुक्यात सहावा
35) स्वरा सचिन गायकवाड गुण 82 तालुक्यात सातवी
36) विश्वजा लक्ष्मीकांत काळे गुण 82 तालुक्यात आठवी
37) तनवी आनंद लोहार गुण 82 तालुक्यात नववी
38) अर्णव संतोष टेकाळे गुण 80 तालुक्यात दहावा
दुसरी
**गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा
नाव गुण राज्य
आरोही रेडे 98 02
विश्वजीत मोहळकर 96 03
सुहास गाडे 94 04
श्रावस्ती पटेकर 92 05
नैत्री देशपांडे 88 07
प्राजक्ता मते 88 07
नाव गुण जिल्हा तालुका
शुभ्रा कुलकर्णी 86 08 01
शिवनंदन लोखंडे 86 08 02
आरीश शेख 84 09 03
सृष्टी महामुनी 84 09 04
कृष्णा कुलकर्णी 84 09 05
लक्ष भंडारी 84 09 06
इयत्ता तिसरी गुरुकुल गुणवत्ता यादी
1. स्वरा हनुमान वाघमारे गुण २५८ तालुक्यात 1 ली.
2. आदिनाथ प्रदीप सांगळे, गुण २४६ तालुक्यात 2 रा
3. राघवी लक्ष्मीकांत काळे गुण 228 तालुक्यात 3 री
4. श्रीयन दत्तात्रय गळगटे गुण 222 तालुक्यात 4 था
5. स्वरा विजय सुपेकर गुण 220 तालुक्यात 5 वी
6. आरोही नवनाथ शेकडे गुण 220 तालुक्यात 6 वी
7. सर्वज्ञा अमोल शिरगिरे गुण 214 तालुक्यात 7 वी
चौथी
1)समर्थ वैभव अष्टेकर 256 राज्यात 19 वा
2)विराज विजय जेधे 254 राज्यात 20 वा
3)स्नेहल शरद गाडे 258 राज्यात 18 वा
4)ऋग्वेद पाराजी टेमकर 240 राज्यात 27 वा
5)अथर्व किरण दापेगावकर 240 राज्यात 27 वा
नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेड ता.जामखेड जि.अ. नगर
# गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा # इ 5 वी (2024-25)
300 पैकी राज्य जिल्हा तालुका
गुण -रा.जि.ता.
1)आर्यन अशोक झेंडे 266-11-3-1
2)आरती शरद पोटे 264-12-4-2
3)दुर्वांश्री गणेश रोडे 260-14-6-3
4)श्रेयस आनंत भिडे 254 -17-8-4
5)सृष्टी वैभव आष्टेकर252-18-9-5
6)सार्थक सतिश पवार248-20-10-6 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आज शाळेत गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.



