बीड

जामखेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची धावती भेट

जामखेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची धावती भेट

जामखेड प्रतिनिधी : मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे दौऱ्यावर आले असता शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) दुपारी जामखेड येथे त्यांनी धावती भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी दिली.या प्रसंगी शहाजी (काका) राळेभात यांच्या वतीने जरांगे पाटील यांचा भगवा पंछा व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते वैजिनाथ पोले,अवधूत पवार,नगरसेवक राजेंद्र गोरे, वसिम सय्यद,पारनेर सैनिक बँक चे संचालक दत्तात्रय सोले पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य संजय डोके,इस्माईल सय्यद,माजी नगरसेवक गणेश आजबे,संभाजी राळेभात,कुंडल राळेभात, कॅप्टन लक्ष्मण भोरे,शाम बारस्कर, संदीप आण्णा गायकवाड,विकास पवळ,हरिभाऊ आजबे,अशोक घुमरे, अकबर सय्यद,कट्टर समर्थक दिपक घायतडक, स्वामी दिक्षित,बजरंग डुचे, महेश यादव,सचिन शिंदे,दादा महाडिक, मनोज कार्ले,कानिफ गुटाळ, स्वप्नील शेळके, कांबळे दाजी,योगेश पठाडे, युवा कार्यकर्ते बाबू धरणे,दत्तात्रय डिसले,लखन तुपसौंदर,प्रणव राळेभात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Back to top button