बीड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धोक्याचा इशारा – प्रा. सुशीलाताई मोराळे

बीड प्रतिनिधी:- देशातील नेत्यांच्या बाबत व्यक्तिस्तोम माजवणारे अनेक भाट जन्माला आले आहेत, या स्तोमामुळे भारतीय लोकशाहीची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली जात आहे. सुदर्शन म्हणाले होते कॉन्स्टिट्यूशन शुड बी स्क्रॅपड, आनंद हेगडे कर्नाटकचे मंत्री म्हणाले संविधान बदलण्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. काही माथेफिरू संघटनांनी तर संविधान दिल्लीत जाळले आणीबाणीत नागरिकाची सर्व हक्क संपुष्टात आणले गेले आणि आज अघोषित आणीबाणी लावून नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. राजकारणात लायक असलेल्यांना डाउनलोड कंगना राणावत हेमामालिनी सनी देओल जया बच्चन सह शेकडोना देशाच्या सर्वोच्च सभागृहात तिकीट देऊन निवडून आणले जात आहे तर काहींना मागच्या दाराने राज्यसभेत पाठवले जात आहे उद्योगपती चित्रपट तारे क्रिकेटपटूंना संसदेत पाठवणे सुरू आहे 26 जानेवारी 2024 ला आपण भारतीय प्रजासत्ताकाचा 75 वा सोहळा साजरा केला. संविधान स्वीकारताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता त्याची आठवण आता येत आहे. देशाच्या संविधानाच्या मसुदा समितीने बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते आपल्या 4 नोव्हेंबर 1948 रोजी केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी भारतीयांचा मानसिकता व्यक्ति पूजेकडे असतो असे म्हटलं होतं बाबासाहेबांनी स्टुअर्ट मिलचा दाखला देऊन म्हटले होते आणि सावधगिरी बाळगायला सांगितले होते. जॉन स्टुअर्ट मिल म्हणतात आपलं स्वातंत्र्य एखाद्या थोर माणसाच्या पायाशी अर्पण करू नये. बाबासाहेब पुढे असे म्हणतात की भारतातील राजकारणात भक्ती भाव किंवा विभुती पुजा याचा जितकं प्रमाण आहे. तितकं प्रमाण जगाच्या इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. भक्ती भाव हा मोक्षाकडे नेणारा मार्ग असू शकतो पण राजकारणात मात्र भक्ती भाव किंवा विभूती पूजा हा निश्चितपणे अवनतीकडे आणि आखेरीस हुकूमशाहीकडे नेणारा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा इशारा दिला होता आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही सुद्धा करायला हवी. 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका आंतरविरोधात भरलेल्या जीवनात प्रवेश करणार आहोत. आपल्या राजकारणात समता असेल आणि सामाजिक व आर्थिक जीवनात विषमता असेल. राजकारणात आपण एक माणूस एक मत आणि एक मत एक मूल्य या परत वाला मान्यता दिली पण आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात मात्र एक माणूस एक मूल्य नाकात राहो याचा अर्थ असा की आपण कधीपर्यंत आपल्या जीवनात समता नाकारत राहणार आहोत?
भारतीय समाज जाती विषमतेमुळे कसा विद्रूप बनत आहे. याची जाणीव आंबेडकरांना होती. लिंगभावात्मक विषमतेबाबत ते इतर पुरुषी राजकारण्यांपेक्षा अधिक जागरूक होते दलित व स्त्रियांसह सर्व प्रोडांना मताधिकार बहाल करून संविधानाने एक व्यक्ती एक मत या तत्त्वाची पाठातून केली पण 75 वर्षानंतरही हे तत्व प्रत्यक्षात आल्याचं म्हणता येणार नाही. गावात शहरात भेदभाव सुरूच आहे. भारतीय स्त्रियांना पुरुषाच्या तुलनेत त आजही दुय्यम वागणूकच दिली जाते. व्यवसाय उद्योगाच्या पातळीवर उच्च जातीय पुरुषांचे प्रचंड वर्चस्व आहे. अनेक प्रगतीच्या संधी दलित व स्त्रियांनाही नाकारल्या जातात. राजकारणातील समता आणि सामाजिक व आर्थिक जीवनातील विषमता यातील भेद अधोरेखित करत असताना बाबासाहेबांच्या मनात दलितांचे व स्त्रियांचे अधिकाराबाबत चिंता होती. विशेषता असुरक्षित समाज आदिवासी आणि अल्पसंख्यांक हे यांना संविधानातून फार काही मिळू शकले नाही. आदिवासींची जमीन जंगल घर प्रार्थनास्थळे सगळ्यांवर कार्पोरेटरीने क्रूर हल्ला चढवला असून यांच्या शोषणाबाबत सर्व पक्ष एकमत आहे. मुस्लिमांचा सर्वात जास्त घात झाला. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही मुस्लिम भारतातच राहिले मुस्लिमांना नागरिकत्वाचे पूर्ण अधिकार उपभोक्ता येतील या त्या काळातील सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी विश्वास ठेवला उलट जे पाकिस्तानात जायला निघाले तेव्हा मौलाना आझाद यांनी त्यांना आवाहन केले कहा जा रहे हो तुम्हारे बीसी माटी मे दम तोडा है येही तुम्हारा वचन है मज जाओ असे त्यांनी सुचवले त्यांच्या शब्दावर लाखो मुसलमान येथेच राहिले. मात्र 2014 नंतर मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे डॉक्टर आंबेडकरांनी संविधानिक नैतिकता जोपासण्याचे आवाहन केले होते. आज पश्चाती वृत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे आमचा भारत डॉक्टर बाबासाहेबांनी नोंदवलेल्या लोकशाही आदर्श पासून किती दूर आहे हे स्पष्ट होते. डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते संविधानाचा रूप न बदलता केवळ प्रशासनाचा रूप बदलून संविधानाच्या प्रेयसी विसंगत्व विरुद्ध अर्थाने प्रशासन चालून संविधानाचा विपर्यास करण अगदीच शक्य आहे हे सुद्धा खरं ठरल आहे. आज सनधी सेवा, तपास यंत्रणा, नियामक संस्था, पोलीस, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग यांचा स्वातंत्र्य संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व संस्था राजकारण्याच्या हातातील कट पुतळी बनत चालल्या आहेत.
मोदी सरकारने सैन्य दलातही धार्मिक बहुसंख्यांक वादाचं विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसते. डॉक्टर आंबेडकर म्हणतात स्वातंत्र्याने आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे याचा विसर आपल्याला पडता कामा नये. आता आपण कोणत्याही चुकीसाठी ब्रिटिशांना दोष देऊन स्वतःची सुटका करू शकणार नाही काही चुकले तर स्वतःला जबाबदार धरावे लागेल.
प्रत्येक गोष्टीला नेहरूंना आणि ब्रिटिशांना जबाबदार धरले जात आहे. आज नेहरू हयात नाहीत आपले अपयशाचे खापर नेहरूंवर फोडून सरकार साळसूतपणाचा आवाहन आहे. स्वतःला स्वदेशी आणि आत्मनिर्भर म्हणून घेणार आजचा सरकार स्वतःच अपय झाकण्यासाठी भूतकाळात घडलेल्या घटनेला जबाबदार जळत आहे आणि स्वतःच अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूंसाठी अनेक प्रश्न उपस्थित केले की त्यांची खंत होती ते म्हणतात आपल्या देश बांधवांचा एक मोठा भाग असलेल्या अस्पृश्यांना सार्वजनिक शाळांमध्ये शिक्षण घेऊ देत नसाल सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू देत नसाल सार्वजनिक रस्त्याचा वापर करण्याची परवानगी देत नसाल त्यांच्या आवडीचे कपडे दागिने घालण्याची परवानगी देत नसाल त्यांच्या आवडीचे अन्न खाऊ देत नसाल तरी तुम्ही राजकीय सत्ता स्थानी बसण्यासाठी लायक आहात का ? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करून हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आवाज उठवला समाजात जागृती निर्माण केली. बाबासाहेबांना देशाचं स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटतं असलं तरी देशातील लाखो अस्पृश्य पीडित लोकांच्या स्वातंत्र्याचे काय ? हा प्रश्न त्यांना सतवीत होता. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यासोबतच सामाजिक स्वातंत्र्य ही महत्वाचे सामाजिक बदलला डॉक्टर आंबेडकरांनी जेवढे महत्त्व दिले तेवढे महत्व स्वातंत्र्य लढ्यातील इतर कोणीच दिल नाही. याउलट स्वातंत्र्याच्या अग्रभागी असलेल्या टिळकांनी मात्र सामाजिक सुधारण्याबद्दल फारसा आग्रह धरला नाही हिंदुत्ववादी म्हणून त्यांचा चेहरा समोर आला अशावेळी बाबासाहेबांची कृती महानच म्हणावी लागेल. बाबासाहेबांनी फक्त अस्पृश्यांसाठीच नव्हे तर सर्व जातीतील उपेक्षितांना न्याय दिला ओबीसी आरक्षणासाठी सभा घरात त्यांनी रान उठवले. हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला त्यात ओबीसीचाही मुद्दा होता. त्यामुळे बाबासाहेबांना फक्त अस्पृश्यांचे नेते म्हणून एका जातीत बांधता येणार नाही. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेते आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहायला पहिले बाबासाहेब प्रचंड श्री वादी होते. कारण अस्पृश्यंपेक्षाही जास्त शोषण हिंदू समाज व्यवस्थित स्त्रियांचे झाल्याचे दिसून येते पेशवाईत हजारो सर यांना आपल्या आत्मसन्मान घाण ठेवावा लागला पेशव्यांच्या नाटक शाळेत शेकडो स्त्रिया विशेषता शूद्र अति शूद्र कुणबी ओबीसी प्रवर्गातील होत्या. त्यांच्या जातीवरून त्यांचे नाव उलखित आहेत अर्थात हा विषय स्वतंत्र मांडता येईल स्त्रियांच्या शिल् प्रश्न होण्याबाबत डॉक्टर आंबेडकर चिंतित होते आज 75 वर्षानंतर श्री समाज व्यवस्थेत दुय्यम स्थानावरचा आहे असे दिसते. देशाच्या सर्वोच्च पदावर एखादी स्त्री बसली म्हणून सगळ्या स्त्रिया जातीचे प्रश्न सुटत नाहीत. उलट ते अधिक गुंतागुंतीचे होतात. देशाची अर्धीशक्ती आजही त्यांच्या हक्कापासून वंचित आहे. स्त्रियांना स्थानिक संस्था 50 टक्के जागा राखीव आहेत पण कारभार त्यांचा नवरा किंवा मुलगा पाहतो तिच्या सक्षमीकरणाचा आजही बोजवारा उडवलेला दिसतो. बाई निवडून येते मिरवणूक नवऱ्याची निघते. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर झुल टाकतात तसले आरक्षण काय कामाचे अजिंठ्याचे विषय तिने ठरवणे, नेहमी प्रक्रियेत तिचा सहभाग, कुटुंब, विवाहसंस्थात तिचे होणारे शोषण थांबले तर ती सक्षम होऊ शकेल बाबासाहेबांनी जेंडर समानता संविधानात दिली परंतु अंमलबजावणीत प्रचंड तफावत आहे ही तफावत संपवणे डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत होते.