📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत यांच्याकडून डॉ. संजय तांदळे सन्मानित   

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत यांच्याकडून डॉ. संजय तांदळे सन्मानित
बीड ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय आयुष अभियान जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने आयोजित भव्य मोफत आयुष रोग निदान उपचार शिबिरात सहभागाबद्दल व एड्स जागृती रॅली तील सहभागा बद्दल जिल्हा रुग्णालयाचे प्रमाणपत्र तसेच योगा क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल दिल्ली येथील आयुष मंत्रालयाचे प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाचे  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय राऊत यांच्या हस्ते 12 डिसेंबर 2025 रोजी आयुष विभागाचे सदस्य डॉ. संजय तांदळे यांनी स्वीकारले ,  यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. आर.तांदळे उपस्थित होते.
Back to top button