तंत्रज्ञानदेशविदेशबीडमहाराष्ट्र

कमी खर्चात शितगृह,अरविंद मोरेने शेतकऱ्यांना दिले प्रशिक्षण



अंबाजोगाई (प्रतिनिधी):-

अदित्य कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी अरविंद मोरेने शेतकऱ्यांना कमी खर्चात व शुन्य ऊजेचा वापर अधारित शितगृहाचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले.

याबाबत अधिक माहिती अशी कीअदित्य कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी अरविंद मोरेने शेतकऱ्यांना कमी खर्चात व शुन्य ऊजेचा वापर करून फळे व भाज्या कष्या टिकून ठेवता येतील याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले .अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी गावातील भारत निकम यांच्या घरी शितगृहाची उभारणी करुन त्यांना त्याचे प्रशिक्षण,प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना करून दाखवले, व त्यांचे फायदे ही सांगीतले.फळे, भाज्या या शितगृहात ठेवल्यानंतर कमीत कमी चार ते पाच दिवस ताजे टवटवीत राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य होते, तेही आगदी कमी खर्चात होते.हे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके कृषी कार्यानुभव कार्यक्रमचे प्रमुख प्राचार्य डॉ. अरुण मुंडे प्रा. डॉ मुतडा यांच्या

Back to top button